Om प्रस्थान जाक् लाँग्विरा&
मूळनाटकात जॉक लांग्विराँने एक भयाण एकाकीपणाचे चित्रण केले आहे. कुटुंबात राहूनही प्रत्येक पात्र वेड लागण्याच्या पातळीवर एकाकी आहे. प्रत्येक पात्राला जीवन निरर्थक असल्याची जाणीव आहे. काही उद्देश्य नाहीए काही ध्येय नाही. कुटुंबात आपसात पटत नाही पण कुटुंब सोडून जाण्याची हिम्मत नाही कि प्रयत्न नाहीतण् असं आयुष्य जगण्याजोगी आहे का? असा प्रश्न पडतो आणि आल्बर्ट काम्यू च्या द मिथ ऑफ सिसीफस ची आठवण येतेण् जसा सिसीफस निरर्थक आयुष्यए भविष्याबद्दल काही उमेद न बाळगता जगतो तसेच प्रस्थानचे पात्र उज्ज्वल भविष्याची अपेक्षा न करता असह्य वर्तमानात जगतात.
Visa mer